Land Record Online Survey | आता आपल्या जमिनीची मोजणी करा ऑनलाईन पद्धतीने ! फक्त 2 मिनिटात मोबाईलवर…

 

 

 

 

 

सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार सर्वप्रथम तुमचे कृषी अपडेट 24 तास या पोर्टलवर आपले सर्वांचे स्वागत आहे.

 

Land Record Online Survey : आज आपण या लेखांमध्ये शेत जमिनीची अथवा प्लॉटिंग आणि इतर जमिनीची मोजणी कशी करायची हे आपण  पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो आपण जेव्हा शेतीची खरेदी विक्री किंवा शेतकऱ्यांमधील बांधावरून होणारा वाद मिटवण्याकरता आपण जमिनीची दिशा, हद्द?(Online Survey)इत्यादी ऑनलाइन पद्धतीने कशी मोजणी करायची हे आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत ?Direction, boundary, measurement of land.

 

 

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश असल्याने गावातील शेतकऱ्यांमध्ये आपसात नेहमी भांडण तंटा हा बांध कोरणीवरून(From the embankment) होत असतात. त्यामुळे दोघांचा वाद मिटवण्याकरता शेत जमिनीची मोजणी करावी लागते. पण शेत जमिनीची मोजणी करण्याकरिता मोठा आर्थिक भार व वेळ दोन्ही शेतकऱ्यांना खर्च करावे लागते,Land Record 

 

 

शेत जमिनीची मोजणी करण्यात करता व App डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा !

 

 

 

पण आता याची काही गरज नाही कारण आता जमिनीची मोजणी आपल्या मोबाईलवर(Online Land Survey) आपण फक्त दोन मिनिटात करू शकणार आहात. याकरिता तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये एक ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. या ॲपचे नाव Fieldsaremeasure हे ॲप डाऊनलोड करून आपण आपल्या मोबाईलवर वरून जमिनीची मोजणी अगदी सोप्या पद्धतीने विना शुल्क करू शकणार आहात,Land Record Update.

 

 

 

 

 

 

Leave a Comment