Land Record Survey | खालील पद्धतीने जमिनीची मोजणी ऑनलाईन पद्धतीने करा !

 

 

■पुढील प्रमाणे जमिनीची मोजणी ऑनलाइन पद्धतीने करा !

आपल्या मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Field Area Measure हे ॲप डाऊनलोड करायचे आहे हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपली वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक आहे.

 

वरील माहिती भरल्यानंतर आपणाला होमपेजवर जावे लागेल. त्यानंतर Area Measure यावरती टच करून मापन हा पर्याय निवडा नंतर आपण जिथे उभे असताल ते लोकेशन तुम्हाला ह्या App मध्ये दिसेल.

 

सर्वप्रथम आपणाला जमीन मोजणी सुरुवात केल्यानंतर वरती लांबी, क्षेत्रफळ, हे पर्याय दिसतील ते निवडा मीटर चौरस,किलोमीटर,हेक्टर ,एकर,लांबी,रुंदी यामध्ये दिसेल.

 

 

 येथे क्लिक करून App डाउनलोड                     करा !

 

 

 

 

Leave a Comment