Land Record | 1985 साल पासूनचे खरेदीखत, जुने दस्त पहा आता ऑनलाईन फक्त दोन मिनिटात !

 

 

त्यानंतर मग मिळकत क्रमांक टाकायचा आहे. तिथे कंसात लाल अक्षरात स्पष्ट लिहिलंय तुम्ही सर्वे नंबर, CTS नंबर, मिळकत नंबर, टाकायचा आहे. तिथे दिसत असलेली अंक अक्षर बंद तुम्हाला क्लिक करून तुम्ही सर्च करू शकतो. आता मिळकत क्रमांक टाकला की शोधा पर्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.

 

सर्च वर क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला दस्ताचा तपशील दिसेल या दस्ताचा क्रमांक दस्ताचा प्रकार कोणत्या तारखेला आणि कोणत्या कार्यालयात दस्ताचे सविस्तर माहिती असेल.

 

 

त्यानंतर देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचे नाव किती क्षेत्रासाठी खरेदी झाली याचे सविस्तर वर्णन तिथे दिलेली असेल. शेवटच्या इंडेक्स पर्यावर क्लिक करून तुम्ही एक खरेदीखत जतन करू शकता. हे खरेदीखत होऊ शकतो आता समजा तुमच्याकडे प्रॉपर्टी अथवा मिळकत नंबर नसेल तर दस्ता नंबर टाकू नये तुम्ही ऍडव्हान्स सर्च करू शकता.

 

 

त्यासाठी काय करायचे तर सगळ्यात आधी दस्तनी आहे. या पर्यावर क्लिक करायचं आणि मग रेगुलर या रकान्यात टिक करायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे निबंध कार्यालय निवडायचा आहे पुढे वर्ष टाकायचा आहे.

 

 

साल १९८५ पासूनचे खरेदीखत जुने दस्त येथे क्लिक करून पहा !

 

Leave a Comment