Land Record Old | 1985 पासूनचे खरेदी खत, जुने दस्त पहा आता आपल्या मोबाईलवर तेही फक्त दोन मिनिटात ?

 

 

 

 

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम तुमचं आमच्या” कृषी अपडेट 24 तास” या न्यूज पोर्टलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 1985 पासूनचे खरेदीखत व जुने दस्त कसे पाहायचे हे पाहणार आहोत.

 

 

Land Record Old : जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आधी एक कागद अवश्य पाहायला सांगितला जातो तो म्हणजे खरेदीखत हे खरेदीखत म्हणजे काय असतं तर जमिनीच्या मालकीचा प्रथम कोणत्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार झाला तो किती तारखेला झाला किती क्षेत्रावर झाला आणि त्याच्या मोबदल्यात किती रक्कम देण्यात आली याची सविस्तर माहिती असते.

 

हेच आता1985 पासून चे खरेदी खत तुम्ही ऑनलाईन?(Land Record Online)घरबसल्या दोन मिनिटांनी पाहू शकता. ते कसं त्याची सविस्तर माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत.

 

 

1985 पासूनचे खरेदीखत जुने दस्त येथे क्लिक करून पहा !

 

 खरेदी खत ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला igrMaharashtra.gov.in वर सर्च करायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. नंतर आपल्यासमोर ऑनलाईन सर्विसेस पर्याय दिसेल. विनाशुल्क सेवा फ्री सर्च एक पॉईंट नऊ वर क्लिक करायचा आहे,Land Record Update.

 

 

 त्यानंतर सर्च नावाचा एक पेज ओपन होईल त्यावर सर्च कसे करायचं याचा सूचना दिलेल्या असतील. हे पेज आपणाला बंद करायचा आहे. इथं तुम्ही मिळत नाही आणि दस्त न्याय जमिनीचा रेकॉर्ड सर्च करू शकता,(Old land documents)मुंबई महाराष्ट्र व उर्वरित महाराष्ट्रातील शहरी भाग अशा तीन प्रकारांमध्ये सर्च करता येतो सुरुवातीला आपण मिळकत नाही सर्च कसा करायचा ते पाहूया, Land Record.

 

 

आता आपल्याला एखाद्या गावातील रेकॉर्ड(Purchases, Old Deeds)पाहायचा असल्याने सुरुवातीला इथं उर्वरित महाराष्ट्र पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला वर्ष टाकायचा आहे तुम्ही तर बघू शकता की या वेबसाईटवर 1985 सालापासूनचे खरेदीखत जुनी दस्तक उपलब्ध आहेत. त्यानंतर जिल्हा तहसील कार्यालय आणि मग गाव निवडायचा आहे. पुढे वाचा….

 

 

 

 

Leave a Comment