Land Record | जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्याबाबतचे सात पुरावे येथे पहा !

 

 

] नकाशा

जमिनीच्या मालकी हक्का संदर्भातला महत्त्वाच पुरावा म्हणजे जमिनीचे मोजणी नकाशे जर का वाद उद्भवल्यास आणि त्यांनी त्या जमिनीवर मालकी हक्क प्रस्थापित होऊन सिद्ध करणे गरजेचं असते.

एका ठराविक गट नकाशातील कुणाच्या नावावर आहे,  त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे. याची सविस्तर माहिती या नकाशाद्वारे मिळते तसेच तुमच्या शेताला लागून कोणता गट क्रमांक आहे,म्हणजे शेजारी कोणत्या त्यामुळे त्याच्या नकाशा चा महत्वाचा पुरावा ठरतो.

 

 

५] पाचवा पुरावा गट क्रमांक आहे.

जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्या मार्फत महसूल भरल्याची पावती आहे. या पावत्यासारखा तुम्ही जपून ठेवल्या तर त्याचा सुद्धा जमिनीचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.

 

 

६]सहावा पुरावा खालील प्रमाणे आहे.

जमीन संबंधी मालकी हक्काचा सहावा पुरावा म्हणजेच जर का तुमच्या मालकीच्या कधी जमीन असेल आणि त्या जमिनीवर यापूर्वी एखादी केस किंवा खटला चालू असेल, तर त्या केस संदर्भातली कागदपत्र जमावाच्या प्रति आणि निकाल पत्र जपून ठेवणं गरजेचं असतं. वेळप्रसंगी किंवा काही अडचण आल्यास ही सगळी कागदपत्र तुम्हाला जमण्याचा पुरावा म्हणून किंवा त्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा ठोकण्यासाठी पुरावा म्हणून वापरता येतो.

 

 

7] सातवा पुरावा खालील प्रमाणे.

हे झालं जमिनीबद्दल पण बिगर शेत जमीन क्षेत्रावर जर का तुमच्या कधी प्रॉपर्टी असेल म्हणजे घर असेल किंवा व्यवसायाची इमारत असेल तर ती तुमच्याच मालकीच्या हे सिद्ध करणारा महत्त्वाचा सरकारी पुरावा किंवा कागद म्हणजेच प्रॉपर्टी काढून प्रॉपर्टी इमारत आहे. घराची किंवा व्यवसायाची याची माहिती दिली असते त्यामुळे बिगर शेत जमिनी क्षेत्रातील स्थावर मालमत्तेचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी कार्ड बघितला जातो.

 

●bhulekh.mahabhumi.gov.in.

 

 

Leave a Comment