Old Land Record Information | वडिलोपार्जित शेत जमीन तपासा आता ऑनलाईन तेही फक्त दोन मिनिटात आपल्या मोबाईलवर !

 

 

 

 

 

Old Land Record Information : शेत जमीन कशी सापडतात काही जणांच्या मनात नेहमी शंका असते, की आपल्या वाडवडिलांनी गावाकडे जमीन सांभाळली असती. तर आज आपल्याला शहरात असं कामासाठी फिरावे लागले नसते. पण कारण आपल्या वाढ वडिलांच्या नावावर मूळ गावी काही जमीन घर किंवा स्थावर मालमत्ता शिल्लक आहे का नाही हे कसं बघणार  खूप जणांना माहीत नसेल ते आज मी तुम्हाला सांगणार आहे, Land Record online.

 

 

(Land Record ownership)वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे नेमकं काय तर सगळ्यांना माहित आहे की आजोबा पंजोबा किंवा त्यांचे पूर्वज म्हणजे एका कुळात चालत आलेली संपत्ती किंवा आई किंवा आजी कडून संपत्ती सर्वोच्च न्यायालयाने हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार संपत्ती मिळालेली, तर ती स्वयम मिळकत पकडावी असा निवाडा १९८६ साली. एका खटल्यात निकाल दिला त्यामुळे बऱ्याच संपत्ती पण आज बरेच लोक जरी शहरात राहत असली तरी जवळपास सगळ्यांचे वाट वडील हे गाव खेड्याकडूनच आलेले आहे, land record update.

 

 

शेत जमीन ऑनलाईन पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

 

 

आपले पूर्वज इनामदार,जागीरदार,वतनदार ,मुक्तमुख होते. आपली एवढी जमीन होती सरकारी अधिग्रहण किंवा कुळ किंवा सिलिंग(Land ceiling) अशा वेगवेगळ्या कायद्यामुळे आपली शासन जमा झाली किंवा इतरांना दिली गेली व आपल्याला बरड किंवा नापिक जमीन आली आणि आपण शेतीला कंटाळून शहराकडे आलो,गावाकडील जमिनी स्थानिक लोकांनी किंवा नातेवाईक यांनी हडप केली किंवा परस्पर विकली.(Land record title)

 

 

शेती संबंधी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !

 

 

ती शोधण्यासाठी काही प्रमुख मार्ग खालील प्रमाणे आहे, जसं ऑनलाईन(Land Record online information) सातबारा तहसीलदाराचा ऑफिस किंवा कलम 327 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आता आपण बघूया ऑनलाइन सातबारा मुळे तुम्ही कोणत्याही गावाचा सातबारा बघू शकतात. सरकारी वेबसाईटवर आधी जिल्हा निवडा मग तुमचा तालुका मग गाव निवडा मग सर्वे गट नंबर किंवा नाव आडनाव मधील नाव संपूर्ण नाव असं जर टाकलं तर तुम्हाला तुमच्या गावाकडल्या जमिनीची माहिती मिळेल, पुढे आणखी वाचा…

 

 

 

 

Leave a Comment