Land Record | 1880 पासून चे जुने फेरफार सातबारा खालील पद्धतीने पहा !

 

 

 

Land Record : पाण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव निवडायचा आहे, पण हि गोष्ट लक्षात ठेवायची सध्या महाराष्ट्र सरकारने ही सुविधा सात जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिली आहे, पण लवकरच ही सुविधा राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे ,पुढे जिल्ह्याच नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे, यात तुम्हाला कोणता अभिलेख उतारा हवा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे,

 

 

आता मी फेरफार उतारा निवडला आहे, जर तुम्हाला  सातबारा आठ अ हवा असेल तर आठ पर्याय निवडायचा आहे, उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे,त्यानंतर शोध निकाल पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांक शी संबंधित फेरफाराची माहिती पाहू शकता.

 

 

संबंधित जमिनीच्या अधिकाराभिलेखात 1982,1984, 1994 मध्ये बदल झाले आहेत. आणि त्यांचा फेरफार क्रमांक अनुक्रमे 39 120 आणि 547 हा आहे. आता तुम्हाला 1982 सालचा फेरफार पाहायचा असल्याकारण मी त्यासमोरील कार्ड मध्ये ठेवा या पर्यायावर क्लिक केला आहे.आता सध्या आपण पेज क्रमांक एक वरील माहिती पाहत आहोत त्याच्या समोरील वर्षांचे फेरफार तुम्हाला पाहायचे असल्यास तुम्ही पेज दोन वर क्लिक करून ती माहिती पाहू शकता.

 

 

त्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर ओपन होईल. त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यावर क्लिक केलं की डाउनलोड 1982 फेरफार पत्र ओपन होईल. या पत्रकावरील खाली पहा नावावर जर का तुम्ही ते क्लिक केलं की ते डाऊनलोड होईल.  आता तुम्ही पाहू शकता या जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल झाले नेमका जमिनीचा व्यवहार कुणाकुणामध्ये झाला आणि ते कधी झाला याची सविस्तर माहिती दिलेली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा उतारा आठ असे जमीन पूर्वी सांगितले ते 58 अभिलेखाच्या प्रकारांपैकी एक प्रकार निवडून त्याची माहिती माहिती मला सातबारा उतारा पाहू शकता.

 

 

 

Leave a Comment