Land Record Old | 1880 पासूनचे जुने फेरफार, सातबारा,ऊ उतारे, ऑनलाइन पहा ! आपल्या मोबाईलवर तेही फक्त एक मिनिटात ?

 

 

 

 

 

Land Record Old :जमिनीच्या संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास काय महत्त्वाचं असतं तर त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं अत्यावश्यक असते. आता हा इतिहास म्हणजे काय तर ती जमीन मूळची कोणाच्या नावावर होती. आणि दिवसेंदिवस त्या जमिनीच्या अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे आवश्यक असतात. तर हि माहिती तहसील कार्यालय किंवा भूमी अभिलेख कार्यालयातल्या सातबारा उतारा,खाते उतारा परिपत्रकांमध्ये या पत्रकार मध्ये ही माहिती नमूद केलेली असते.Land Record. 

 

 

आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन(Land Record Online Information )उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने अभिलेख या प्रकल्पा अंतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या 30 कोटीचा निर्णय घेतला आहे.हे उतारे आता सरकार ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाइन कसे पाहायचे याचीच माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत,Land Record Update.

 

 

शेतीसंबंधी आणि योजना अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !

 

 

जुने सातबारे फेरफार काढण्यासाठी अगोदर तुम्हाला ई-अभिलेख च्या apleabhilekh.mhabhumi.gov.in महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल.या पेजवरील तर एक नवीन पेज तुमच्या समोर फॉर्म ओपन यामध्ये तुम्हाला व्यक्ती माहिती भरायची आहे या पर्यायावर क्लिक करून आपली मराठी भाषा निवडा साइटवर नोंदणी केली असेल तर तुमचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या वेबसाईटवरील सर्वांचा लाभ घेऊ शकता पण जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाईटवर आला असाल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला नवीन वापर करताना या पर्यायावर क्लिक करायचा आहे.Land Record.

 

 

1880 पासून चे जुने फेरफार सातबारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

एकदा का तुम्ही तिथं क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल यामध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती भरायची आहे.त्यामध्ये तुमचं नाव मधलं नाव आणि आडनाव टाकायचा आहे. जेंडर मेल का फिमेल टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे, त्यानंतर तुम्ही काय व्यवसाय करता ते सांगायचं आहे, जसं की बिजनेस सर्विस की इतर काही करत असेल सिलेक्ट करायचा आहे.Old Land Record Online Apply. 

 

 

यामध्ये घर क्रमांक मजला क्रमांक म्हणजे तुम्ही कितव्या मजल्यावर राहता हे, पिन कोड, जिल्हा आणि राज्याचे नाव तर त्या फॉर्मवर सगळी माहिती भरून झाल्यानंतर एक लॉगिन आयडी क्रिएट करायचा आहे.

 

 

 नंतर लॉगिन आयडी टाकला तर त्यानंतर उपलब्धता तपासा या पर्यावर क्लिक करून तो आयडी ऑलरेडी अस्तित्वात आहे की नाही हे बघायच आहे. त्यानंतर एका प्रश्नाचे उत्तर द्यायचा आहे जसं की मी माझ्या वडिलांच्या नावातील मधलं नाव हा उत्तर दिला आहे त्यानंतर कॅपच्या टाईप करायचा आहे , म्हणजे कॅपचा समोर जो कप्पा आहे, त्या कप्प्यात कॅपच्या मध्ये दिसणारे अक्षर आणि अंक किंवा आकडे जसे तुम्हाला टाईप करायचे आहे.

 

1880 पासून चे जुने सातबारा फेरफार पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

त्यानंतर अंक किंवा आकडे जसेच्या तसे तुम्हाला टाईप करायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी बटन दाबायचा आहे, त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर वापर करता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली इथे क्लिक करा लॉगिन करण्यासाठी असा मेसेज येईल. यावरील इथे क्लिक करा या शब्दांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, आता रजिस्ट्रेशन करताना टाकलेला युजरनेम आणि पासवर्ड टाकून परत एकदा लॉगिन करायचा आहे.

 

 

■आता आपण सगळ्यात  पहिल्यांदा फेरफार उतारा जुना फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया, पुढे आणखी वाचा…

 

 

Leave a Comment