Land Record | 1880 पासून चे जुने सातबारे ऑनलाईन काढा सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर !

 

 

Land Record : तर मित्रांनो इथे वर्ष पण दाखवण्यात आलेले आहे आणि कोणत्या वर्षापर्यंतचे जुना सात बारा आहे तर येथे वर्ष असणार आहे, त्यानंतर तुम्हाला यापैकी एखादा सातबारा जर तुमचा असेल आणि डाऊनलोड करायचा असेल तर   ते ऍड कार्ट क्लिक कराचे आहे.

 

त्यानंतर रिव्हीव ऑप्शन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे किंवा मग वरती बघू शकता. रिव्ह्यू कार्ड म्हणून पण एक ऑप्शन आहे. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे त्यानंतर तुम्ही आत्ता जो सातबारा सिलेक्ट केलेला आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला येथे दाखवण्यात येईल.

 

त्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू या बटणावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर सातबारा पाहण्यासाठी तुम्हाला ते व्ह्यू या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.

 

 

येथे बघू शकता अशाप्रकारे जुना सातबारा तुमच्यासमोर ओपन होईल.आणि मित्रांनो हा सातबारा तेथे डाउनलोड झालेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतजमिनीचा जुना सातबारा उतारा ऑनलाइन डाउनलोड करू शकता.

Leave a Comment