Land Record Ownership Proff | जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करणारे 7 पुरावे कोणते ते सविस्तर येथे पहा !

 

 

Land Record Ownership Proff : नमस्कार शेतकरी बांधवांनो जमिनीच्या मालकी हक्काविषयी वाद सुरू असल्याचा आपल्याला दिसून येतो इतकाच काय तर राज्यभरात असे हजारो खटले ही प्रलंबित आहेत त्यामुळे आपण जी जमिनीत असतो किंवा ज्या जमिनीवर आपले स्थावर मालमत्ता घर किंवा व्यवसायाची इमारत आहेत ती जमीन आपल्याच मालकीची आहे हे पटवून देण्यासाठी काही पुराव्यांच जतन करून ठेवणं गरजेचं असतं असे नेमके कोणते सात पुरावे आहेत त्याचीच माहिती आपण या बातमीत जाणून घेणार आहोत,Land Record. 

 

1]पहिला पुरावा :

जमिनीच्या मालकी हक्काचा पहिला पुरावा म्हणजे खरेदीखत खरेदी खत म्हणजे काय तर ज्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होत असतो त्यांना जमिनीच्या मूलमालक सिद्ध करण्यासाठी खरेदीखत अवश्य पाहायला तर खरेदीखत एक सरकारी कागदपत्र असतात खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा( Land Ownership Proff)प्रथम पुरावा समजला तो या खरेदी करतात काय असतं तर ज्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार होणार आहे ते दोन व्यक्तींची नावं तो किती तारखेला किती क्षेत्रावर आणि किती रुपयांमध्ये तो व्यवहार झाला याची सविस्तर माहिती दिली असते.

 

आता सरकारने 1985 पासून चे खरेदीखत आणि जुने दस्त ऑनलाइन उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे ,जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे सातबारा उतारा सातबारा उताऱ्यात दोन गाव नमुने असतात एक गाव नमुना सात आणि गाव नमुना 12 गाव नमुना सात मध्ये जमिनीच्या मालका विषयाची माहिती दिली असते तर गाव नमुना 12 मध्ये पिकांची नोंदवही असते म्हणजे त्या जमिनीवर कोणते पिकं घेतल्याची माहिती दिली असते आता यावरून जमिनीचा खरा मालक कोण त्याची ओळख होते.

 

2] दुसरा पुरावा :

तर या ज्या काही उदाहरणा पद्धती आहे त्याचे एकूण चार प्रकार पडतात पहिली पद्धत आहे यामध्ये अशा प्रकारच्या जमिनी येतात त्याच हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध असतात शेतकरीच हा त्या जमिनीचा मालक असतो दोन मधील जमिनीचा हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध असतात सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचा हस्तांतरण करता येत नाही जो तिसरा टप्पा आहे तिसरा प्रकार आहे त्यात सरकारी प्रवर्गात मोडणाऱ्या जमिनी येतात या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.

 

👉👉जमिनीचा हक्क सिद्ध करण्यासाठी लागणारे सर्व पुरावे कोणते येथे क्लिक करून पहा👈👈

 

आणि चौथा प्रकार आहे त्यात सरकारी पट्टेदार या जमिनी येतात यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडे 10:30 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिले जातात सरकारने गेल्या काही वर्षांपासून डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे दरवर्षी नवीन अपडेट सातबारा उतारा काढणं कधी सोयीस्कर ठरतं आता उतारा कसा करायचा

 

3]तिसरा पुरावा :

जमिनीच्या मालकी हक्काचा तिसरा आणि महत्त्वाचा पुरावा म्हणजेच खाते उतारा किंवा आठ आता एखाद्या शेतकऱ्याची जमिनी ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असते त्या सगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली जमीन एकत्रितपणे आठवताऱ्यावर नमूद केली असते त्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोण कोणत्या गटात आहे त्याची माहिती मिळते त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी आठचा उतारा किंवा खाते उतारा हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो.

 

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागांना एक ऑगस्ट 2020 पासून डिजिटल स्वाक्षरीचा आठवतारा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे तुम्ही दरवर्षी अपडेटेड खाते उतारा डाऊनलोड करू शकता.

 

4]चौथा पुरावा :
जमिनीच्या मालकी हक्का संदर्भातला चौथा महत्त्वाचा पुरावा म्हणजे जमिनीचे मोजणी नकाशे आणि त्यावेळी तुमच्याकडे जर का जमिनीचा नकाशा असल्यास तुम्ही त्या जमिनीवर मालकी हक्क प्रस्थापित करू शकतात त्यामुळे जमिनीचे मोजणीचे नकाशे जपून ठेवणं गरजेचं असतं एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आहे त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर क्षेत्राला लागून कोणता गट क्रमांक आहे म्हणजे शेजारी कोणत्या शेतकऱ्याची जमीन आहे याची माहिती दिलेली असते,👉येथे क्लिक करून आणखी सविस्तर पाचवा, सहावा, सातवा पुरावा पहा….

 

ते पण वाचा : खुशखबर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये 340 विविध पदाकरिता मोठी भरती ! ऑनलाइन अर्ज लगेच करा..

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment