Land Record Ownership Proff | जमिनीचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी लागणारे 7 पुरावे कोणते ते येथे क्लिक करून पहा !

 

5] पाचवा पुरावा :

 

जमिनीच्या मालकी हक्का संदर्भातला चौथा महत्त्वाचा पुरावा म्हणजे जमिनीचे मोजणी नकाशे आणि त्यावेळी तुमच्याकडे जर का जमिनीचा नकाशा असल्यास तुम्ही त्या जमिनीवर मालकी हक्क प्रस्थापित करू शकतात त्यामुळे जमिनीचे मोजणीचे नकाशे जपून ठेवणं गरजेचं असतं एका ठराविक गट नकाशातील शेतजमीन कोणाच्या नावावर आहे त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर क्षेत्राला लागून कोणता गट क्रमांक आहे म्हणजे शेजारी कोणत्या शेतकऱ्याची जमीन आहे याची माहिती दिलेली असते.

 

त्यामुळे घटना कशा किंवा शेताच्या नकाशा जमिनीचा नकाशा हा जमिनीच्या मालकी हक्काचा ऑनलाइन कसा पाहायचा दरवर्षी जमिनीचा महसूल भरल्यानंतर तलाठ्यांमार्फत महसूल भरल्याची पावतीली जाते या पावत्या सारखा तुम्ही जपून ठेवल्या तर त्याचा सुद्धा जमिनीचा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो जमिनीसंबंधी मालकी हक्काचा

 

 

6] सहावा पुरावा

सहावा पुरावा म्हणजेच जर का तुमच्या मालकीच्या कधी जमीन असेल आणि त्या जमिनीवर यापूर्वी एखादी केस किंवा कटला चालू असेल तर त्या केस संदर्भातली कागदपत्र जमावाच्या प्रती आणि निकाल पत्र जपून ठेवणं गरजेचं असतं वेळप्रसंगी किंवा काही अडचण आल्यास ही सगळी पुरावा म्हणून त्या जमिनीवर मालकी हक्काचा दावा ठोकण्यासाठी पुरावा म्हणून वापरता येतील.

 

 

7] सातवा पुरावा :

हे झालं शेत जमिनीबद्दल पण बिगर शेतजमीन क्षेत्रावर जर का तुमच्या कधी प्रॉपर्टी असेल म्हणजे घर असेल किंवा व्यवसायाची इमारत असेल तर ती तुमच्याच मालकीच्या हे सिद्ध करणारा महत्त्वाचा सरकारी पुरावा किंवा कागद म्हणजेच प्रॉपर्टी काढून त्या प्रॉपर्टी कार्डवर बिगर शेत जमिनी क्षेत्रात किती क्षेत्रावर कोणत्या व्यक्तीची इमारत आहे घराची किंवा व्यवसायाची याची माहिती दिली असते.

 

त्यामुळे बिगर शेत जमिनी क्षेत्रातील स्थावर मालमत्तेचा पुरावा म्हणून प्रॉपर्टी कार्ड कडे बघितला तर आता हे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन कसं करायचं या व्यतिरिक्त जर का बिगर शेतजमीन क्षेत्रात तुमचं घर असेल तर घरपट्टी भरल्याच्या पावत्याही तुम्ही जपून ठेवू शकता वेळप्रसंगी त्यांचाही पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.

 

■अधिकृत संकेतस्थळ : Mahabhumi.gov.in 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment