New District List Announced | महाराष्ट्रात लवकरच नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार ? आपण कुठल्या जिल्ह्यात जाणार ते येथे पहा !

 

 

 

 

 

New District List Announced : महाराष्ट्रामध्ये 2014 नंतर एकही जिल्हा नवीन तयार केला गेलेला नाही.यामुळे वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आणि शासकीय यंत्रणेवरील ताण कमी करण्याचा नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे,Navin Zila Nirmiti.

 

नवीन जिल्हा निर्मिती चे(Creation of new district) कारण असे की जे गाव जिल्ह्यापासून खूप अंतर असतात. त्या लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय कामानिमित्त जाण्याकरिता खूप वेळ जातो. यामुळे लोकांची मोठी दुर्दशा होती.

 

महत्त्वाची बातमी वाचा :सरकारी बँकेत खात असलेल्या नागरिकांना मोठा झटका, पाठवली जातेय नोटीस, RBI चे नवीन नियम जाहीर !

 

या कारणाने जो जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे. अशा जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती करण्याची अशी घोषणा पाठीमागील काही दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी केली होती.

 

तर आपण आज महाराष्ट्र मध्ये नवीन 22 जिल्हे कोणते निर्मित होणार आहेत त्यांची यादी आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत?New 22 District List.

 

●अमरावती जिल्हा विभागून अचलपूर हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे, पुढे आणखी वाचा……

 

 

बाकी जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी    येथे “क्लिक” करा !

 

हे पण वाचा : बचत खात्यात रोख रक्कम ठेवण्यासाठीची नवीन मर्यादा जाहीर ! RBI गव्हर्नरने नवीन नियम केले लागू …

 

 

 

 

 

Leave a Comment