New District List | महाराष्ट्रातील नवीन 22 जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

 

● यवतमाळ जिल्ह्याच विभाजीत करून पुसद हा नवीन जिल्हा निर्मिती केला जाणार आहे.

 

● भंडारा जिल्ह्यामधून साकोली हा नवीन जिल्हा निर्माण केला जाणार आहे

 

●चंद्रपूर जिल्ह्यामधून चिमूर जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.

 

● बुलढाणा जिल्हा विभाजन करून खामगाव हा नवीन जिल्हा होणार आहे.

 

●जळगाव जिल्ह्यामधून भुसावळ हा नवीन जिल्हा प्रस्तावित आहे.

 

● रत्नागिरी जिल्ह्या विभाजन करून मानगड नवीन जिल्हा निर्मित होणार आहे.

 

●लातूर जिल्हा विभाजित करून उदगीर हा नवीन जिल्हा होणार आहे.

 

●नांदेड जिल्हा विभाजित करून किनवट हा नवीन जिल्हा होणार आहे.

 

●सातारा जिल्ह्याची विभागणी करून माणदेश हा नवीन जिल्हाची निर्मिती होणार आहे.

 

● पुणे जिल्हा लग्न करून शिवनेरी जिल्हा नवीन तयार केला जाणार आहे.

 

●ठाणे जिल्ह्यामधून दोन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे.त्यांची नावे मीरा-भाईंदर आणि कल्याण ही आहेत.

 

● रायगड जिल्ह्यामधून नवीन जिल्हा महाड ची निर्मिती केली जाणार आहे.

 

● नाशिक जिल्ह्यातून दोन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे.त्यापैकी एक मालेगाव आणि दुसरा कळवण हे दोन नवीन जिल्हे असणार आहेत.

 

●पालघर जिल्ह्यामधून जव्हार हा नवीन जिल्हा निर्मित केला जाणार आहे.

 

●आता महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा असलेला अहमदनगर मधून तीन नवीन जिल्ह्याची निर्मिती केली जाणार आहे. ती नवीन जिल्हे पुढीलप्रमाणे शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर ही आहेत.

 

 

 

 

 

 

Leave a Comment