Land Record fraud Reasons | जमीन फसवणूक बाबतचे पाच मार्ग कोणते ते पहा !

 

 

 

5]पाचवा मार्ग:

पाचवा मार्ग म्हणजे वारसांचे हरकत ज्यावेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो मृत्यू होतो त्यावेळेस सातबारा उतारावर त्याच्या मुलांची नावे लागलेली आपण पाहतो मुलींची किंवा इतर वर्षांची नावे त्या उत्तरावर दिसत नाही अशा वेळेस जर तुम्ही अशी जमीन खरेदी करत असाल तर तुम्ही ती जमीन खरेदी करू नये कारण जे इतर वारस असतात त्यांनी जर कोर्टामध्ये धाव घेतली तर हे प्रकरण बरेच दिवस चालते त्यामुळे तुम्ही गावातील तलाठी यांच्याकडे सातबारा अपडेट केलेला आहे का नाही ही विचारपूस करावी.

 

जमिनीच्या  खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फ्रॉड करण्याची पाच मार्ग पण जर का तुमची  एखाद्या व्यवहारात फसवणूक झाली असेल.  तर तुम्ही तक्रार कुठे करू शकता हे जाणून घेऊ,  फसवणूक झालेली व्यक्ती आपल्या अर्जासह जमिनीचे कागदपत्र तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन तक्रार नोंदवू शकतात. या कागदपत्रांच्या आधारे त्याचा पुढील तपास करता येतो. याशिवाय जर आर्थिक पासून तर त्याची पोलिसात तक्रार करता येते पोलीस त्याबाबतची पुढील कारवाई करतात.

 

 

 

Leave a Comment