Land Record Transfar | वडिलोपार्जित शेत जमीन नावावर करा आता मोफत शुल्क ?

 

 

 

Land Record Transfar : नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांना तुमच्या सर्वांचे कृषी अपडेट 24 तास” आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो कोणतेही शुल्क न भरता वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर कशी करावी बहुतेक लोकांना वडिलोपार्जित जमीन अथवा इतर संपत्ती स्वतःच्या नावावर करायची असते मात्र त्यासाठी लागणाऱ्या सोपस्कार आणि स्टॅम्प ड्युटी मुळे त्यांना त्यासाठी वेळ काढून पहा केला तर यासाठी कुठलेही शुल्क लागत नाही,Land Record Update. 

 

वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी येथे क्लिक करा !

 

 

मित्रांनो वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपासाठी अथवा सातबारा उताऱ्यावर वारसदारांची नात तुम्हाला कोर्ट कार्यालयाच्या पायऱ्या जिजवण्याची गरज नाही,सर्वाच्या सहमतीने तहसीलदारांकडे अर्ज केल्यास कोणतीही शुल्क न भरता जमिनीचे कायदेशीर वाटप करण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही,पुढे आणखी वाचा…..

 

 

हे पण वाचा: सरकारी बँकेत खात असलेल्या नागरिकांना मोठा झटका, पाठवली जातेय नोटीस, RBI चे नवीन नियम जाहीर !

 

हे ही वाचा : महाराष्ट्रात लवकरच नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार ? आपण कुठल्या जिल्ह्यात जाणार ते येथे पहा !

 

 

 

Leave a Comment