Gold Price News | रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात मोठी घसरण ? दहा ग्रॅम सोन्याचा दर पाहून खरेदीसाठी बाजारात मोठी झुंबड !

 

●सर्व कॅरेट सोन्याचे दर पटकन जाणून घ्या ?

देशातील सराफा बाजारात लवकरच सोने खरेदी न केल्यास पस्तावावे लागेल. सोने त्याच्या उच्च पातळीच्या दरापेक्षा खूपच कमी दराने विकले जात आहे. IBJA नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 58435 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. यासोबतच 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 53742 रुपये इतका आहे.

 

याशिवाय 18 कॅरेट सोन्याचा दर बाजारात 44003 रुपये नोंदवला गेला. तुम्ही एक तोला 14 कॅरेट सोने 34,322 रुपयांना सहज खरेदी करू शकता. तसेच 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 73397 रुपये इतका नोंदवला गेला. तुम्ही दागिन्यांची खरेदी केली नसेल, तर येत्या काही दिवसांत त्याचे दर लक्षणीय वाढू शकतात.

 

हे पण वाचा : EPFO ​​ने पेन्शनचे नियम बदलले, कर्मचाऱ्यांना होणार मोठे नुकसान ?

 

 

Leave a Comment