महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मार्फत 137 पदाकरिता भरती ! 10 वी पास साठी नोकरीची सुवर्णसंधी…

 

 

Mahapareshan Recruitment 2023 : मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन फक्त विजतंत्री (Electrician) या व्यवसायात उत्तीर्ण उमेदवारांना सुचित करण्यात येते की. अउदा संवसु मंडळ, महापारेषण परळी या कार्यालय अंतर्गत येणा-या अउदा संवसु विभाग, बीड, लातूर, नांदेड, तथा ४०० केव्ही. के. संवसु विभाग शिवली व कुंभारगाव या आस्थापनेवरील वर्ष २०२३ २४ करीता एक वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवारीकरीता भरती प्रक्रीया राबवायची आहे.

 

हे ही वाचा : मालमत्ता मध्ये समान वाटा न मिळाल्यास मृत्युपत्र होऊ शकते रद्द, काय आहेत कायदेशीर अधिकार ते सविस्तर जाणून घ्या ?

 

■ रिक्त पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागा खाली पहा !

 

■ पदाचे नाव : वीजतंत्री [Electrician ]
●शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण. कुंभारगाव, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतुन विजतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.

 

■ वयोमर्यादा :

1] खुला प्रवर्ग 4 सप्टेंबर 2023 रोजी पर्यंत 18 वर्ष ते 38 वर्ष इतके असावे.

2] ओबीसी प्रवर्ग यांना वयामध्ये तीन वर्षे सवलत असेल

3]अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना वयामध्ये पाच वर्षे चालत असेल.

 

■ परीक्षा शुल्क : कोणत्याही प्रकारचे आकारले जाणार नाही

 

■ वेतन : नियमानुसार दिले जाईल

 

 

■अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाइन
■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे : क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे : क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 सप्टेंबर 2023
■नोकरी ठिकाण : परळी, बीड [ महाराष्ट्र]

 

हे पण वाचा : EPFO ​​ने पेन्शनचे नियम बदलले, कर्मचाऱ्यांना होणार मोठे नुकसान ?

 

👉👉हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत 312 पदाकरिता भरती ! ऑनलाइन अर्ज येथे करा..

 

 

 

 

Leave a Comment