Land Record | आपल्या शेतीचे गुंठा-गुंठा करून विक्री करणे झाले आता सोपे ! नवीन नियम येथे पहा ?

 

●सरकारी भूमी अभिलेख विभाग मार्फत वेगळा किंवा स्वतंत्र भूखंड निश्चित केला गेलेला असेल. अथवा त्यांचे सर्वेक्षण, नकाशा,असतील ह्या जमिनीची खरेदी अथवा विक्री करण्यासाठी कुठल्याही आदेशाची गरज नाही.

 

●एखाद्या पक्ष काराद्वारे पहिले प्रमाणित केले गेलेले क्षेत्रफळाहून कमी क्षेत्रफळ असलेल्या शेत जमिनीचा करार केला गेला असेल तर या शेतजमिनीची खरेदी अथवा विक्री साठी जिल्हाधिकारी यांची पुर्व परावनगी घेणे गरजे चे आहे.

 

●एकच सर्वे नंबर मध्ये क्षेत्रफळ दोन एकर असल्यास आपण एका सर्व नवीन दोन ते तीन एकर जमीन घेतल्यास तर त्याची नोंद केली जाणार नाही मात्र सर्वे नंबर एकच असल्यास व आपण त्या अंतर्गत एक आठवा दोन गुंठा विकत घेतल्यास सक्षम अधिकारी यांची मान्यता घेणे आवश्यक जरुरी आहे.पुढे वाचा…

 

 हे पण वाचा : दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2024 चे परीक्षा वेळापत्रक जाहीर !

 

 

 

Leave a Comment