State Borad Exam | दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2024 चे परीक्षा वेळापत्रक जाहीर !

 

 

State Borad Exam : स्टेट बोर्ड महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दिनांक फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दहावी व बारावी बोर्ड परीक्षा चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून महाराष्ट्रातील एकूण नऊ विभागांमध्ये ही दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा घेण्यात येत असते स्टेट बोर्ड परीक्षा 2024 खालील नऊ विभागात घेण्यात येणार आहे लातूर छत्रपती संभाजी नगर पुणे कोल्हापूर नाशिक अमरावती मुंबई व कोकण या विभागानुसार स्टेट बोर्ड परीक्षा 2024 घेतली जाणार असून .. 👉पुढे आणखी वाचा

 

 

Leave a Comment