Land Record Online | जमिनीचा नकाशा पहा ? ऑनलाइन मोबाईलवर ते हि फक्त दोन मिनिटात !

 

 

नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम तुमचे “कृषी अपडेट 24 तास” या न्यूज पोर्टल वर आपले स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांना आज आपण आपल्या शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने कसा पाहावा हे आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत?(Land Record Online Map)

 

Land Record Online : तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये अथवा गावामध्ये नवीन रस्ता बनवायचा असेल तर, आपणाला आपल्या जमिनीच्या दिशा माहीत असणे आवश्यक आहे. आता सरकारद्वारे जमिनीचा नकाशा सातबारा आठ हे सर्व प्रकारचे शेतकऱ्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे ऑनलाईन केली गेली आहे?Land Record Map Online.

 

फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा

 

आता फक्त गट नंबर टाकून आपल्या शेत जमिनीचा नकाशा खालील पध्दतीने पहा ! 

 

महाभूमि अभिलेख या मुख्य पृष्ठभागावर search bye plot number याच्यामध्ये आपण आपला गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा आता येणार आहे पाहता येणार आहे, Land Record.

 

फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा

 

हे पण वाचा : पोस्ट ऑफिस च्या या योजनांमध्ये 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षानंतर मिळणार 21 लाख रुपये ?

 

 

 

Leave a Comment