Post Office NSC Scheme | पोस्ट ऑफिस च्या या योजनांमध्ये 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षानंतर मिळणार 21 लाख रुपये ?

 

Post Office NSC Scheme : जर तुम्हाला तुमचे जमा झालेले भांडवल 5 वर्षांसाठी गुंतवायचे असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे. परंतु जर तुमचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम देखील निवडू शकता.
👉पोस्ट योजना संबंधी अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

 

एकीकडे, जिथे बहुतांश बँका टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिटवर जास्तीत जास्त 7.60% व्याज देत आहेत. त्याच वेळी, पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्हाला 7.70 टक्के व्याज मिळत आहे👉…Read more

 

 

 

Leave a Comment