तुम्हाला तुमचा CIBIL स्कोअर सुधारायचा असेल, तर हे App करेल मदत,कसे ते जाणून घ्या ?

 

CIBI Score :जेव्हा तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा तुमचा सिबिल स्कोअर म्हणजेच क्रेडिट स्कोअर बरोबर असणे महत्त्वाचे आहे.जर तुमचा क्रेडिट स्कोअर खूप खराब असेल तर तुम्ही वेळेवर परतफेड करून त्याचे निराकरण करू शकतातुमच्या CIBIL स्कोअरवर लक्ष ठेवण्यासाठी Play Store आणि App Store वर अनेक App आहेत. तथापि, CIBIL स्कोअर तपासताना थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. CIBIL स्कोअर दुरुस्त करण्यासाठी कोणते App वापरले जाऊ शकतात… पुढे वाचा

 

 

 

 

 

 

Leave a Comment