MPSC Recruitment 2023 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 266 पदांची भरती !

 

 

MPSC Recruitment 2023 Notification : आनंदाची बातमी अधिकारी होण्याची स्वप्न उराशी बाळगून असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे कारण की महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC)मार्फत विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे त्याकरिता इच्छुकांनी पात्र असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात दिनांक 05 सप्टेंबर 2023 पासून सुरुवात होणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत करता येणार आहे त्यामुळे उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज फटाफट करायचा आहे,MPSC Recruitment 2023 Online Apply.

 

 

■पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागा खाली पहा !

 

1] सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ : जागा 149
●शैक्षणिक पात्रता : First Class B.E./B.Tech./B.S. or M.E./M.Tech. / M.S.

 

2] सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ :जागा 108
●शैक्षणिक पात्रता : Minimum total of 6 research publications in UGC / AICTE recognized journals. 04) 08 years experience

 

3] सहाय्यक प्राध्यापक, शासकीय फार्मसी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट अ : जागा 6

●शैक्षणिक पात्रता :First Class B.Pharm or M.M.Pharm

 

4]वैद्यकीय अधीक्षक, MCGM, गट अ : जागा 3
●शैक्षणिक पात्रता : 01) MBBS 02) PG Diploma/Degree in Hospital Administration

 

■ एकूण जागा : 266

 

■ वयोमर्यादा :पदानुसार खाली पहा !

1] पद क्रमांक 01 : 19 ते 38 वर्षे दरम्यान असावे

2] पद क्रमांक 02: 19 ते 50 वर्षे दरम्यान असावे

3] पद क्रमांक 03 : 19 ते 38 वर्षे दरम्यान असावे

4] पद क्रमांक 04 : 19 ते 45 वर्षे दरम्यान असावे

 

■ इतर मागास प्रवर्ग यांना वयामध्ये नियमानुसार सवलत असणार आहे.

 

■ परीक्षा शुल्क :

1)खुला प्रवर्ग यांना 719/- रुपये

2) इतर मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग–449/- रुपये

 

हे पण वाचा :मालमत्ता खरेदी आणि विक्री करण्यापूर्वी हा कागद द्यावा लागणार,अन्यथा आयकर विभागाकडून नोटीस येईल.

 

■अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक कराक्लिक करा
■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा
■ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 सप्टेंबर 2023
■नोकरी ठिकाण :महाराष्ट्र

 

हे पण वाचा :दिल्ली पोलीस दलामध्ये 7547 पदांची भरती ! महाराष्ट्रातील उमेदवार देखील करू शकणार अर्ज,पात्रता फक्त 12 वी पास..

 

 

 

 

Leave a Comment