Delhi Police Recruitment 2023 | दिल्ली पोलीस दलामध्ये 7547 पदांची भरती ! महाराष्ट्रातील उमेदवार देखील करू शकणार अर्ज,पात्रता फक्त 12 वी पास..

 

 

Delhi Police Recruitment 2023 :मोठी बातमी बेरोजगार आणि नोकरीच्या असलेल्या उमेदवारांसाठी  खुशखबर आहे कारण की केंद्रीय कर्मचारी चयन आयोगाद्वारे दिल्ली पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित झाली असून बारावी पास पात्रता धारक आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन प्रकारे दिनांक एक सप्टेंबर 2023 पासून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे,Delhi Police Bharti 2023.

 

■ पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागा खालील प्रमाणे पहा !

 

1] पदाचे नाव :- पोलीस कॉन्स्टेबल
●पुरुष उमेदवार जागा :5056
●महिला उमेदवार जागा : 2491
●शैक्षणिक पात्रता : दिल्ली पोलीस भरतीसाठी उमेदवार हा कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे.

 

■ एकूण जागा : 7547
■परीक्षा शुल्क :
■वेतन :-70000/-
भरती आयोजित विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन(ssc)

 

भरती उमेदवार यांनी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून सविस्तर माहिती पहावी.

 

■महत्त्वाची सूचना : या भरतीसाठी महाराष्ट्रातील उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत त्यामुळे मराठी उमेदवारांनी जास्तीत जास्त या भरतीमध्ये सहभागी व्हायचे आहे.

 

भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा
■नोकरी ठिकाण :दिल्ली

 

हे पण वाचा :भारतीय स्टेट बँकेमध्ये 6160 पदांची भरती !

 

 

 

 

Leave a Comment