MIDC Recruitment 2023 | महाराष्ट्र उद्योग महामंडळात 802 पदांची भरती ! ऑनलाइन अर्ज येथे करा

 

MIDC Recruitment 2023 :बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत विविध पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित झाली असून पात्रता धारक आणि इच्छुक उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहे तरी ऑनलाईन अर्ज 2 सप्टेंबर 2023 पासून भरण्यास सुरुवात झालेली आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 असणार आहे.

 

हे पण वाचा : Vivo T2 5G फोन फक्त 599 रुपयांमध्ये खरेदी करा,ग्राहक रांगेत लागून खरेदी करत आहेत, ऑफरचे तपशील येथे पहा !

 

■पदांचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागा खाली पहा !

 

1]पदांची नावे : कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२). सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल)

 

■शैक्षणिक पात्रता : भरती उमेदवार यांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर शैक्षणिक पात्रता पहावी

 

■एकूण जागा :802

 

■परीक्षा शुल्क :-

1]खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रु.१,०००/-

2] मागासवर्गीय आ. दु.प/अनाथ/दिव्यांग रु.१००/-

3]माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिकांना परिक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

 

■वयोमर्यादा :

1]खुला प्रवर्ग यांना किमान 18 ते कमाल 38 वर्षे.

2] अनुसूचित जाती अनुसूचित जमाती:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

 

■निवडप्रक्रिया:-जाहिरातीमध्ये नमूद अहंता / पात्रते विषयक अटी किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही. २७.२ सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी / कर्मचारी (वर्गीकरण, सेवाभरती व पदोन्नती) विनियम, २०५२ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. अग्निशमन विभागातील अधिकारी / कर्मचारी (वर्गीकरण, सेवाभरती व पदोन्नती) विनियम, २०१३ व २०१८ अन्वये अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा, शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय / तरतुदीनुसार राबविण्यात येईल.

 

■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा
■अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा
■अर्ज करण्याचा सुरुवात दिनांक : 2 सप्टेंबर 2023
■अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :25 सप्टेंबर 2023
■नोकरी ठिकाण :महाराष्ट्र

 

हे पण वाचा :पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 425 पदांची भरती  !

 

 

 

Leave a Comment