पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत या पदासाठी भरती ! निवड फक्त मुलाखतीद्वारे | PCMC Recruitment 2023

 

PCMC Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिके विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक आणि पात्रता आधारक उमेदवारांच्याकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे तरी जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी थेट मुलाखतीला हजर राहायचे आहे आणि निवड फक्त मुलाखतीद्वारे होणार आहे मुलाखत दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी असणार आहे,PCMC Bharti 2023.

 

हे पण वाचा :पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 425 पदांची भरती !

 

■पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागा खाली पहा !

 

पदाचे नाव :-

1]प्राध्यापक : जागा 01

2]सहयोगी प्राध्यापक : जागा 05

3]सहायक प्राध्यापक : जागा 10

 

■शैक्षणिक पात्रता :
1] प्राध्यापक : परवानगी अधीन मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय समेत तीन सहयोगी प्राध्यापक २) किमान चार संशोधन प्रकाश (असोसिएट प्रोफेसर म्हणून किमान ओरिजिन सिस्टिम्याटिक रीविव अभिस सेरीस जे मेडलाइन मेसा सायटेशन इंटेक्स, सायन्स सायटेशन इंडेक्स, एक्सपाट एम्बेसेज स्कोप, पन एक्सिजन (DoAJ) अनुक्रमित जसमध्ये प्रकाशित केले गेले, असे विचारात घेतले जातील मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा

२) एनएमसी नियुक्त केलेल्या संस्थांमधून वैद्यकीय चा

४) एनएमसीने नियुक्त केलेल्या संस्थांमधून बायोमेडिकल संशोधनाचा

 

2] सहयोगी प्राध्यापक :एनएमसीने नियुक्त केलेल्या संस्थांमधून वैद्यकीय तंत्रज्ञानाचा मूलभूत अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.४) एनएमसीने नियुक्त केलेल्या संस्थांमधून बायोमेडिकल संशोधनाचा

 

3]सहाय्यक प्राध्यापक : परवानगी अधीन / मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालय / संस्थेत प्राध्यापक२) किमान दोन संशोधन प्रकाश आ कल मेटाजन्यालीसीस, सिस्टिम्याटिक रीविव आणि

 

■एकूण जागा :16

 

■वयोमर्यादा :
●पद क्रमांक 01 : खुला प्रवर्ग 50, वर्षे मागास प्रवर्ग 55 वर्ष
●पद क्रमांक 02 : खुला प्रवर्ग 45 वर्ष, मागास प्रवर्ग 50 वर्षे
गट क्रमांक 03 : खुला प्रवर्ग 45 वर्षे मागास प्रवर्ग 50 वर्ष

 

■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा
■निवड प्रक्रिया फक्त :मुलाखतीद्वारे
■मुलाखत दिनांक :15 सप्टेंबर 2023
■नोकरी ठिकाण :पुणे महाराष्ट्र

 

हे पण वाचा :महाराष्ट्र उद्योग महामंडळात 802 पदांची भरती ! ऑनलाइन अर्ज येथे करा

 

 

 

Leave a Comment