स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12 वी पास उमेदवारां करिता 384 पदांची भरती | SSC Recruitment 2023

 

SSC Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदासाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे त्याकरिता बारावी पास आणि स्टेनोग्राफर उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी असून वरील पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन प्रकारे अर्ज मागविण्यात आले आहे ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत असणार आहे,SSC Bharti 2023

 

ते पण वाचा :तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मार्फत 2500 पदांची भरती ! पात्रता ITI आणि पदवीधर उत्तीर्ण

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागा खाली पहा !

 

1]स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी 
●शैक्षणिक पात्रता :-12 वी उत्तीर्ण आहे आणि उमेदवाराकडे Steno @100wpm ची क्षमता असणे आवश्यक आहे.

 

■ एकूण जागा :383

 

महत्त्वाची टीप : वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचावी.

 

■अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाईन
■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याचा सुरुवात दिनांक : 4 सप्टेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 सप्टेंबर 2023
■नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

 

हे पण वाचा :महाराष्ट्र उद्योग महामंडळात 802 पदांची भरती ! ऑनलाइन अर्ज येथे करा

 

 

 

Leave a Comment