हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत २७६ पदांची भरती | HPCL Recruitment 2023

 

HPCL Recruitment 2023 : आनंदाची बातमी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत विविध पदाकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित झाली असून त्याकरिता पात्रता धारक आणि इच्छुक उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन या प्रकारे अर्ज मागविण्यात आले आहे तरी जे उमेदवार पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन अर्ज दिनांक 18 सप्टेंबर 2023 पर्यंत लवकरात लवकर करायचा आहे,HPCL Bharti 2023.

 

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा !

 

●पदाचे नाव :-‘यांत्रिक अभियंता, विद्युत अभियंता, उपकरण अभियंता, स्थापत्य अभियंता, रसायन अभियंता, वरिष्ठ अधिकारी, अग्निशमन आणि सुरक्षा अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, महाव्यवस्थापक, कल्याण अधिकारी, माहिती प्रणाली अधिकारी

 

■शैक्षणिक पात्रता :- भरती उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असल्याने मूळ जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचून घ्यावी.

 

■एकूण जागा :276

 

■वयोमर्यादा:-कमाल वयोमर्यादा SC आणि ST साठी 5 वर्षे, OBC,NC साठी 3 वर्षे, PWBD (UR) साठी 10 वर्षे शिथिल आहे. PWBD (OBCNC) साठी 13 वर्षे आणि PWBD (SC/ST) उमेदवारांसाठी 15 वर्षे.माजी सैनिक आणि कमिशन्ड अधिका-यांसाठी वयात कमाल ५ वर्षांची सूट लागू आहे.

 

■परीक्षा शुल्क :-

SC, ST आणि PWBD उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

c UR, OBCNC आणि EWS उमेदवारांना 1180/- + परत न करण्यायोग्य रक्कम भरणे आवश्यक आहे.

पेमेंट गेटवे शुल्क असल्यास (अर्ज शुल्क 1000/- GST@18% Le 180+ पेमेंट

 

■वेतन :-वेतनमान 50000-160000/-60000-180000

 

■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा
■ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा
■अधिकृत संकेतस्थळ येथे :क्लिक करा
■ऑनलाइन अर्ज सुरुवात दिनांक :18 ऑगस्ट 2023
■अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :18 सप्टेंबर 2023 

 

हे पण वाचा :महाराष्ट्र उद्योग महामंडळात 802 पदांची भरती ! ऑनलाइन अर्ज येथे करा

 

 

 

 

Leave a Comment