भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2000 पदांची भरती | SBI PO Recruitment 2023

 

SBI PO Recruitment 2023 : खुशखबर बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण की भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या पदाकरिता मेगा भरती जाहिरात प्रकाशित झाली असून त्याकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन प्रकारे अर्ज मागवण्यास आले आहे तरी आज दिनांक 7 सप्टेंबर 2023 पासून ते 27 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरती उमेदवार यांना करता येणार आहे तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर सविस्तर भरती जाहिरात पाहून आणि शैक्षणिक पात्रता पाहून ऑनलाईन अर्ज करावा,SBI Bank Bharti 2023

 

👉आता प्रत्येकाकडे असणार 4G फोन,हा धासू फोन मिळतो फक्त 999 रुपयांमध्ये ! त्वरित ऑर्डर करा

 

■पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा ! 

 

●पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर
●शैक्षणिक पात्रता : भरती उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.

 

■परवर्गानुसार जागा खालील प्रमाणे पहा !

1] खुला प्रवर्ग :जागा 810

2]ओबीसी प्रवर्ग : जागा 540

3] इ डब्ल्यू एस प्रवर्ग : जागा 2000

4]एससी प्रवर्ग : जागा 200

5] एसटी प्रवर्ग : जागा 150

■एकूण जागा : 2000

 

■परीक्षा शुल्क :

1]खुला वर्ग ओबीसी प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक यांना 750 रुपये इतके शुल्क असणार आहे

2]एससी प्रवर्ग एसटी प्रवर्ग आणि इतर प्रवर्ग यांना कुठलेही शुल्क नसणार आहे.

 

■वयोमर्यादा : खुला प्रवर्गातील उमेदवार यांना 21 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान वयोमर्यादा असणार आहे आणि इतर मागासवर्गीय प्रवर्ग यांना नियमानुसार वयामध्ये सवलत दिलेली आहे.

 

■वेतन : 41,960/- रुपये प्रति महिना आणि वेतनमान रु. 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 असेल.

 

■भरती जाहिरात पाहण्यासाठी येथे :क्लिक करा.
■अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे : क्लिक करा
■अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाईन
■ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे : क्लिक करा
■ऑनलाइन अर्ज सुरुवात दिनांक : 7सप्टेंबर 2023
■ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 सप्टेंबर 2023
■नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

 

हे पण वाचा : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत या पदांची भरती ! निवड फक्त मुलाखतीद्वारे 

 

 

 

 

 

Leave a Comment