स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 2000 पदांची भरती | SBI PO Recruitment 2023

 

SBI PO Recruitment 2023 : खुशखबर बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे कारण की भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या पदाकरिता मेगा भरती जाहिरात प्रकाशित झाली असून त्याकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन प्रकारे अर्ज मागवण्यास आले आहे तरी आज दिनांक 7 सप्टेंबर 2023 पासून ते 27 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरती उमेदवार यांना करता येणार आहे तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर सविस्तर भरती जाहिरात पाहून आणि शैक्षणिक पात्रता पाहून ऑनलाईन अर्ज करावा..👉Read More 

 

 

 

 

Leave a Comment