108MP कॅमेरा असलेला नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, मिळेल उत्तम फीचर्स !

 

 

सध्या बाजारात लोक 5G फोन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. त्यापैकी नोकियानेही आपल्या ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन 5G स्मार्टफोन लाँच करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हालाही 5G इंटरनेट सेवेशी कनेक्ट करायचे असल्यास, नोकियाचा हा 5G नोकिया हायपर स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. चला जाणून घेऊया त्याच्या खास वैशिष्ट्यांसोबतच…

 

■ नोकिया हायपर 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

नोकिया हायपर 5जी स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, या फोनची स्क्रीन 6.9 इंच सुपर एमोलेड डिस्प्लेसह उपलब्ध आहे. फोन सुरक्षित ठेवण्यासाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7 देण्यात आला आहे. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करू शकतो. याशिवाय फोनमध्ये 12/16 जीबी रॅम आणि 256/512 जीबी रॉम पाहता येईल.

 

■ नोकिया हायपर 5G स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप

नोकिया हायपर 5जी स्मार्टफोनच्या बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, यात 7900mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. यासोबतच यामध्ये वायफाय, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, रेडिओ, यूएसबी पोर्ट आदी फिचर्स देण्यात आले आहेत.

 

हे पण वाचा : RBI बँकेने केली कठोर कारवाई, महाराष्ट्रातील ही मोठी बँक केली बंद !

 

■ नोकिया हायपर 5G स्मार्टफोनचा कॅमेरा

Nokia Hyper 5G स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर हा फोन चार कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहे ज्याचा प्राथमिक कॅमेरा 108 MP, दुसरा कॅमेरा 32 MP अल्ट्रा वाइड, तिसरा कॅमेरा 16 MP मायक्रो कॅमेरा आणि चौथा कॅमेरा 5 MP आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनच्या समोर 64MP कॅमेरा देण्यात आला आहे.

 

■ नोकिया हायपर 5G स्मार्टफोनची किंमत

Nokia Hyper 5G स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर भारतीय बाजारात त्याची किंमत जवळपास 37000 रुपये असू शकते. मात्र, त्याची खरी किंमत मोबाइल लॉन्च झाल्यानंतरच कळेल.

 

हे पण वाचा :आपल्या घरामध्ये फक्त एवढीच रक्कम ठेवता येऊ शकते !

 

 

Leave a Comment