WhatsApp roll out New Feature: ज्यांच्यासाठी whatsapp statusठेवला आहे आता त्यांना ते बघावंच लागेल फक्त करावे लागेल हे एक काम…

WhatsApp roll out New Feature: ज्यांच्यासाठी whatsapp statusठेवला आहे आता त्यांना ते बघावंच लागेल फक्त करावे लागेल हे एक काम…

नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं आमच्या मराठी पोर्टल वरती सहर्ष स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आणि कामाची बातमी घेऊन आलो.

सर्वप्रथम आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की आम्ही तुमच्यासाठी दररोज नवनवीन सरकारी योजना शासकीय योजना शैक्षणिक माहिती आरोग्य विषयक शेती विषयक तसेच राजकीय घडामोडी यासंदर्भातील सविस्तर माहिती तुमच्यासाठी एकाच पोर्टल वरती उपलब्ध करून देतात .

तर आम्ही आज तुम्हाला व्हाट्सअप ने आपले नवीन पिक्चर लॉन्स केले आहे तरीच तिच्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत तर याचे कारण एक ते म्हणजे आज प्रत्येक जण स्मार्टफोन युज करत आहे आणि त्यामध्ये प्रत्येक जण हा व्हाट्सअप वापरत आहे.WhatsApp roll out New Feature

तुम्हाला सोडून सापणार नाही की ज्याच्या मोबाईल मध्ये व्हाट्सअप ॲप इंस्टॉल नाही तर हेच आता व्हाट्सअप चे नवीन काय पिक्चर लॉन्च झाले आहेत व्हाट्सअप डीपी बद्दल आहे व्हाट्सअप चॅट बद्दल आहे.

व्हाट्सअप चा नवीन फीचर्स  बद्दल व्हिडिओ द्वारे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी  येथे क्लिक करा..

व्हाट्सअप स्टेटस बद्दल आहे किंवा व्हिडिओ कॉल बद्दल आहे हे तुम्हाला आम्ही या आर्टिकल मध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत..

कंपनी मेन्शन कॉन्टॅक्ट्स रिलीज करते..

 वास्तविक, व्हॉट्सॲपने आता राज्यातील संपर्कांचा उल्लेख करण्याचा पर्याय दिला आहे. कंपनी बऱ्याच दिवसांपासून या फीचरची चाचणी करत होती.

आता कंपनीने हे फीचर बीटा यूजर्ससाठी आणले आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्ही ज्या व्हॉट्सॲप युजरचा तुमच्या स्टेटसमध्ये उल्लेख कराल त्यांना तुमच्या स्टेटसची सूचना लगेच मिळेल.

 व्हॉट्सॲपने आपल्या नवीन फीचरला स्टेटस मेन्शन असे नाव दिले आहे. व्हॉट्सॲप मॉनिटरिंग वेबसाइट व्हॉट्सॲपच्या मते, व्हॉट्सॲपने नुकतेच व्हॉट्सॲप अँड्रॉइड 2.24.6.19 बीटा अपडेटमध्ये हे नवीन फीचर आणले आहे.

जर तुम्हाला हे फीचर वापरायचे असेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून व्हॉट्सॲपचे बीटा व्हर्जन डाउनलोड करून इंस्टॉल करू शकता.Read more 

 

Leave a Comment