Home Loan | RBI ने दिला गृहकर्जधारकांना मोठा झटका, तुम्हीही लोन घेतले असेल तर जाणून घ्या अपडेट ?
नवीन नियमांनुसार, व्याजदरात बदल झाल्यास कर्जदारांना निश्चित दराच्या कर्जाकडे वळण्याचा पर्याय दिला जाईल. बँका सध्याच्या दरापेक्षा जास्त दराने परतफेड क्षमतेची गणना करतील, ज्यामुळे कर्जदारासाठी कर्जाची रक्कम कमी होऊ शकते. पारदर्शकता वाढवण्यासाठी केलेले नवे नियम नवीन आणि विद्यमान कर्जदारांसाठी ३१ डिसेंबरपासून लागू होतील. व्याजदर झपाट्याने वाढल्यास, बँकांना हे सुनिश्चित करावे लागेल की EMI कर्जावरील … Read more