Land Record E Ferfar Online | फेरफार उतारा ऑनलाइन कसा काढायचा ते सविस्तर येथे पहा !

    Land Record E Ferfar Online : गाव पातळीवर फेरफार उतारा म्हणजेच गाव नमुना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.फेरफार उताऱ्यात एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार दिले का जे बदल होतात त्याची माहिती दिलेली असते किंवा ते तिथं नमूद केले असतात म्हणजे जमिनीची खरेदी विक्री होत असेल शेत जमिनीवर वारसांची नोंद लागत असेल किंवा शेत जमिनीवर … Read more