Land Record E Ferfar Online | फेरफार उतारा ऑनलाइन कसा काढायचा ते सविस्तर येथे पहा !

 

 

Land Record E Ferfar Online : गाव पातळीवर फेरफार उतारा म्हणजेच गाव नमुना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.फेरफार उताऱ्यात एखाद्या व्यक्तीच्या जमीन अधिकार दिले का जे बदल होतात त्याची माहिती दिलेली असते किंवा ते तिथं नमूद केले असतात म्हणजे जमिनीची खरेदी विक्री होत असेल शेत जमिनीवर वारसांची नोंद लागत असेल किंवा शेत जमिनीवर बोजा करत असेल तर या सगळ्या बदलांची माहिती फेरफार उतारा दिलेली असते,Land Record.

 

ऑनलाइन फेरफार उतारा कसा काढायचा ते येथे क्लिक करून पहा !

 

 

पण आता तुम्हाला हे माहित आहे का की महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं डिजिटल फेरफार उतारा (Digital manipulation excerpt) ऑनलाइन उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे, या बातमीमध्ये आपण डिजिटल स्वाक्षरी फेरफार उतारा डाऊनलोड कसा करायचा तो नेमका वाचायचा कसा याची ,डिजिटल स्वाक्षरीतला फेरफार उतारा डाउनलोड(Online) करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला डिजिटल सातबारा डॉट महाभुमी डॉट जीओव्ही डॉट इन सर्च करायचा आहे,👉 पुढे आणखी सविस्तर वाचा….

 

 

हे पण वाचा : एक देश, एक शिधापत्रिका अंमलबजावणी बाबत ! शासन निर्णय निर्गमित…

 

 

हे पण वाचा : कुसुम महाऊर्जा लॉगिन करताना Error का येतोय ? येथे सविस्तर माहिती जाणून घ्या ?

 

 

 

 

Leave a Comment