Land Record | 1880 पासूनचे जुने फेरफार, सातबारा, उतारे ऑनलाइन कसे पहायचे ते सविस्तर येथे पहा !

  भूमी अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही aple.bhubhilekh.gov.in सर्च त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल या पेजवरील रेकॉर्डच्या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल. उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता तुम्ही जर आधीच्या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर तुमचा लॉगिन … Read more