Land Record | 1880 पासूनचे जुने फेरफार, सातबारा, उतारे ऑनलाइन कसे पहायचे ते सविस्तर येथे पहा !

 

भूमी अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही

aple.bhubhilekh.gov.in सर्च त्यानंतर तुमच्यासमोर

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन

होईल या पेजवरील रेकॉर्डच्या पर्यावर तुम्हाला क्लिक

करायचा आहे त्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर

ओपन होईल. उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक

करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता तुम्ही जर आधीच्या

वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर तुमचा लॉगिन आयडी

आणि पासवर्ड वापरून तुम्ही या वेबसाईटवरील सेवांचा

लाभ घेऊ शकता.

 

 

पण जर तुम्ही पहिल्यांदाच वेबसाईटवर आला असाल तर

सगळ्यात अगोदर तुम्हाला नवीन वापर करता या पर्यावर

क्लिक करायचा आहे एकदा का तुम्ही तिथं क्लिक केलं की

एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल.यामध्ये तुम्हाला

सुरुवातीला वैयक्तिक माहिती भरायची आहे, त्यामध्ये तुमचं

नाव मधलं नाव आणि आडनाव टाकायचा आहे त्यानंतर

जेंडर मेल कि  फिमेल, राष्ट्रीयत्व त्यानंतर मोबाईल नंबर

द्यायचा आहे.

 

 

त्यानंतर तुम्ही काय व्यवसाय करता ते सांगायचं आहे जसं

की बिजनेस, सर्विस की इतर काही करत असेल तर

आपल्याशी सिलेक्ट करायचा आहे यानंतर इ मेल आयडी

आणि जन्मतारीख लिहायचे आहे एकदा का वैयक्तिक

माहिती भरून झाले की तुम्हाला पत्त्याविषयीची माहिती

द्यायची आहे यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक म्हणजे

तुम्ही इमारत किंवा घरावर काही नाव असेल.

 

 

तर ते लिहायचं आहे, त्यानंतर पिन कोड टाकायचा आहे,

पिन कोड टाकला की जिल्हा आणि राज्याचे नाव आपो

आप येऊन जातं जसं मी 444404 पिन कोड टाकला तर

त्या फॉर्मवर माझ्या जिल्ह्याचे नाव  आणि राज्य महाराष्ट्र

आपो आप आलेला दिसून येतो पुढे गल्लीचं नाव गावाचं

नाव आणि तालुक्याचे नाव टाकायचा आहे ही सगळी

माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन आयडी

क्रिएट करायचा आहे.

 

 

लॉगिन आयडी टाकला तर त्यानंतर उपलब्धता तपासा या

पर्यावर क्लिक करून तो आयडी ऑलरेडी अस्तित्वात आहे

की नाही हे बघायचं आहे ते अवेलेबल नसेल अस्तित्वात

नसेल तर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर एका

प्रश्नाचे उत्तर द्यायचा आहे चार ते पाच प्रश्न असतात सोपे

असतात त्यापैकी एखादा तुम्हाला उत्तर द्यायचा आहे जसं

की मी माझ्या वडिलांच्या नावातील मधलं नाव हा प्रश्न

निवडला आहे आणि त्याचे उत्तर दिला आहे त्यानंतर कॅपचा

टाईप करायचा आहे म्हणजे कॅपचा समोर जो कप्पा आहे

त्या कप्प्यात कापच्यामध्ये दिसणारे अक्षर आणि अंक

किंवा आकडे जसेच्या तसे तुम्हाला टाईप करायचे आहेत.

 

 

आणि सगळ्यात शेवटी बटन दाबायचा आहे त्यानंतर

तुमच्या स्क्रीनवर वापर करता नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली

इथे क्लिक करा लॉगिन करण्यासाठी असा मेसेज येईल,

यावरील इथे क्लिक करा या शब्दांवर तुम्हाला क्लिक

करायचा आहे, आता रजिस्ट्रेशन करताना टाकलेला

युजरनेम आणि पासवर्ड टाकून परत एकदा लॉगिन

करायचा आहे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा फेरफार

उतारा जुना फेरफार उतारा कसा पाहायचा ते बघूया

पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं

नाव निवडायचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची सध्या

महाराष्ट्र सरकारने ही सुविधा सात जिल्ह्यांपूर्वीच उपलब्ध

करून दिली आहे.

 

 

पण लवकरच ही सुविधा राज्यभरातल्या सगळ्या

जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार

आहे पुढे तालुका गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार

निवडायचा आहे यात तुम्हाला कोणता अभिलेख उतारा

हवा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे आता मी फेरफार

उतारा निवडला आहे जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर

सातबारा आठ हवा असेल तर आता पर्याय निवडायचा

आहे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानंतर गट

क्रमांक टाकून शोधल्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा

आहे त्यानंतर शोध निकाले पेजवर तुम्ही टाकलेल्या ग ट

क्रमांक शी संबंधित फेरफराची माहिती पाहू शकता.

 

 

जसं तुम्ही स्क्रीनवर करू शकता की तिच्या गट क्रमांकाची

संबंधित जमिनीच्या अधिकाराभिलेखात 1982,1984,

1994 मध्ये बदल झाले आहेत आणि त्यांचा फेरफार

क्रमांक अनुक्रमे 39,120 आणि 547 हा आहे आता

आम्हाला १९८२ सालचा फेरफार पाहायचा

असल्याकारणाने मी त्या समोरील कार्ट मध्ये ठेवा या

पर्यावर क्लिक केला आहे आता सध्या आपण पेज क्रमांक

एक वरील माहिती पाहत आहोत त्याच्या समोरील वर्षांचे

फेरफार तुम्हाला पाहायचे असल्यास तुम्ही पेज दोन पेज

तीन वर क्लिक करून ती माहिती पाहू शकतात.

 

 

त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकोन या पर्यावर क्लिक करायचा

आहे त्यानंतर तुमचं कार्ट तुमच्यासमोर ओपन होईल

त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यावर क्लिक केलं की

डाउनलोड तुमच्यासमोर ओपन होईल.हे तर तुमच्या

फाईलचे सद्यस्थिती उपलब्ध आहे अशी दिलेली आहे त्या

समोरील फाईल पहा या पर्यावर क्लिक केलं की

तुमच्यासमोर 1982 फेरफार पत्रक ओपन होईल.या

पत्रकावरील खाली नसल्याचे नाव जर का तुम्ही ते क्लिक

केलं की ते डाऊनलोड होईल.

 

 

आता तुम्ही स्क्रीनवर 1982 सालचा फेरफार उतारा होऊ

शकतात या जमिनीचे अधिकार अभिलेखात काय बदल

झाले नेमका जमिनीचा व्यवहार कुणाकुणामध्ये झाला

आणि ते कधी झाला याची सविस्तर माहिती दिलेली आहे

याच पद्धतीने तुम्ही सातबारा उतारा अभिलेखाच्या

प्रकारांपैकी एक प्रकार निवडून त्याचीही माहिती होऊ

शकतात तोही जुना उतारा तुम्ही पाहू शकतात जसं की

सातबारा 1985 मला सातबारा उतारा आता तुम्ही स्क्रीनवर

पाहू शकता.

 

 

हे पण वाचा : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई मार्फत 140 पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित !

 

 

 

 

Leave a Comment