New District List | महाराष्ट्रातील नवीन 22 जिल्ह्यांची यादी खालील प्रमाणे आहे.

  ● यवतमाळ जिल्ह्याच विभाजीत करून पुसद हा नवीन जिल्हा निर्मिती केला जाणार आहे.   ● भंडारा जिल्ह्यामधून साकोली हा नवीन जिल्हा निर्माण केला जाणार आहे   ●चंद्रपूर जिल्ह्यामधून चिमूर जिल्ह्याची निर्मिती होणार आहे.   ● बुलढाणा जिल्हा विभाजन करून खामगाव हा नवीन जिल्हा होणार आहे.   ●जळगाव जिल्ह्यामधून भुसावळ हा नवीन जिल्हा प्रस्तावित आहे. … Read more