Maharashtra Land Fraud | जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक करणारे पाच मार्ग कोणते ? ते येथे सविस्तर पहा !

      Maharashtra Land Fraud : नमस्कार शेतकरी बांधवांनो आता काही दिवसापूर्वी एक शेतकरी वृद्ध  आजोबा भेटले आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या वावराची चार वेळेस खरेदी झाली आणि आता त्याच वावराची एकाच वावराची पाचव्यांदा खरेदी होण्यासाठीचा जाहीर प्रगटन सुद्धा आले त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की एकाच वावराचं एकाच जमिनीची पाच वेळेस खरेदी … Read more