Maharashtra Land Fraud | जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक करणारे पाच मार्ग कोणते ? ते येथे सविस्तर पहा !

 

 

 

Maharashtra Land Fraud : नमस्कार शेतकरी बांधवांनो आता काही दिवसापूर्वी एक शेतकरी वृद्ध  आजोबा भेटले आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांच्या वावराची चार वेळेस खरेदी झाली आणि आता त्याच वावराची एकाच वावराची पाचव्यांदा खरेदी होण्यासाठीचा जाहीर प्रगटन सुद्धा आले त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की एकाच वावराचं एकाच जमिनीची पाच वेळेस खरेदी कस काय होऊ शकते याचा अर्थ तिथं काहीतरी पाणी मुरत होते,Land Record.

 

 

फसवणुकीचे पाच प्रकार कोणते ते येथे क्लिक करून पहा !

 

 

त्यामुळे मग महाराष्ट्राचे जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये फसवणूक कशी होते ही फसवणूक(Land Fraud)करण्याचे पाच मार्ग कोणते आहेत ते शोधण्याचा मी प्रयत्न केला यासाठी राज्यभरातले महसूल काय महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधला या बातमीमध्ये आपण महाराष्ट्रात जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये बसून कोणाते पाच मार्ग (Check out the five ways to cheat)कोणते आणि यापासून बचाव करण्यासाठीचे मार्ग कोणते त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत, पुढे आणखी सविस्तर वाचा….

 

 

हे पण वाचा : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1558 पदाकरिता भरती जाहिरात प्रकाशित ! दहावी पास उमेदवार साठी नोकरीची सुवर्णसंधी

 

 

👉युरिया बाबत शासनाचा मोठा निर्णय ! प्रति बॅग मिळणार आता फक्त 242 रुपयाला….

 

 

👉सोलर कुसुमचा अर्ज असा होणार पूर्ण ?

 

 

 

 

Leave a Comment