Maharashtra Land Fraud | जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक करणारे पाच मार्ग कोणते ? ते येथे सविस्तर पहा !

  1] पहिला मार्ग: जमिनीच्या व्यवहारात फ्रॉड होण्याचा पहिला मार्ग म्हणजे बनावट कागदपत्र बोगस कागदपत्र आणि खोट्या व्यक्ती म्हणजे व्यवहार करताना अनेकदा बोगस कागदपत्र सादर केले जातात आणि खोट्या व्यक्तींना उभे केले जातात त्यामुळे मग ज्यावेळेस प्रत्यक्षात जमिनीचा व्यवहार होतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की जमिनीचा मूळ मालक हा वेगळा असतो आणि व्यवहार करणारा हा … Read more