Maharashtra Land Fraud | जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक करणारे पाच मार्ग कोणते ? ते येथे सविस्तर पहा !

 

1] पहिला मार्ग:

जमिनीच्या व्यवहारात फ्रॉड होण्याचा पहिला मार्ग म्हणजे बनावट कागदपत्र बोगस कागदपत्र आणि खोट्या व्यक्ती म्हणजे व्यवहार करताना अनेकदा बोगस कागदपत्र सादर केले जातात आणि खोट्या व्यक्तींना उभे केले जातात त्यामुळे मग ज्यावेळेस प्रत्यक्षात जमिनीचा व्यवहार होतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की जमिनीचा मूळ मालक हा वेगळा असतो आणि व्यवहार करणारा हा वेगळाच असतो त्यावेळेस आपली फसवणूक झालेली असते.

 

 

2] दुसरा मार्ग:

जमिनीच्या व्यवहारांमध्ये फ्रॉड होण्याचा दुसरा मार्ग म्हणजे एकच जमिनीचा भूखंड अनेकांना विकणे ज्यावेळेस आपण एखादी जमीन खरेदी करतो त्यावेळेस त्या जमिनीचा खरेदीखत रजिस्टर केलं जातं आणि मग सातबारा उतारा नोंद केली जाते. आता नावावर होण्यासाठी दोन ते तीन महिने सहज लागतात पण या दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत जमिनीचा मूळ मालक ती जमीन रजिस्टर खरेदीखत वापरून  विकू शकतो अशा वेळेस आपली सहज फसवणूक होते.

 

 

3] तिसरा मार्ग :

आता पाहूया फाॅर्ड करण्याची तिसरी पद्धत ती म्हणजे ईसार एका व्यक्तीकडनं घ्यायचा आणि विक्री मात्र दुसऱ्याच व्यक्तीला करायची जमीन खरेदी करतानाही इसार म्हणून काही रक्कम आधी देऊन नंतर पूर्ण पैसे द्यायचे आणि जमिनीचा व्यवहार पूर्ण करायचा अशी एक पद्धत असते. थोडक्यात आडवांस रक्कम देऊन पूर्ण पैसे दिल्यानंतर व्यवहार पूर्ण करायचा मात्र अनेकदा एखाद्या व्यक्तीने इसार दिल्यानंतर सुद्धा दुसऱ्या व्यक्तीने जास्त पैशांची ऑफर दिली तर मूळ मालक दुसऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार रजिस्टर खरेदीखत द्वारे पूर्ण करून टाकतो.

 

 

यामध्ये ईसार दिलेल्या व्यक्तीची फसवणूक होते.त्यामुळे मग अशा वेळेस काय करायचं एखाद्या व्यक्तीला जर काही सार्व दिला असेल तर काही इसाराच्या पावतीवरच निचिंतन राहतात लवकरात लवकर खरेदी खत रजिस्टर करण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपली समजणार नाही.

 

 

4] चौथा मार्ग

फसवणूक करण्याचा चौथा मार्ग म्हणजे गहाण जमिनीची विक्री म्हणजेच काय तर एखादा शेतकरी असेल किंवा जमिनीचा मूळ मालक असेल तो त्याच शेत गहाण ठेवून, जमीन गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतो आणि ते कर्ज किंवा त्या कर्जाचा सातबारा उतारावरून जमिनीचा व्यवहार करताना त्या जमिनीवर, त्या सातबारावर काही बोजा चढवला आहे की नाही,त्याच्यावर कर्ज आहे की नाही हे आपण तपासून पाहिल पाहिजे.

 

 

5] पाचवा मार्ग :

फसवणूक करण्याचा पाचवा मार्ग म्हणजे वारसांचे हरकत

ज्यावेळेस एखादा व्यक्ती मरण पावतो मृत्यू होतो, त्यावेळेस

सातबारा उतारावर त्याच्या मुलांची नावे लागलेली आपण

पाहतो. बऱ्याचदा मुलींची किंवा इतर वारसांची नावे त्या

उताऱ्यावर दिसत नाही.अशा वेळेस जर का तुम्ही अशी

जमीन खरेदी करत असाल तर ती जमीन खरेदी करू नये.

तुम्हाला काही उपयोग होत नाही कारण हे जे काही इतर

वारस असतात किंवा मुली असतात त्यांनी जर का त्या

खरेदी करून घेतली तर मात्र फसवणूक होऊ शकते.

 

त्यामुळे मग अशी जमीन विकत घेताना तुम्ही त्या

गावातल्या विश्वाची लोकांची संपर्क साधला पाहिजे,संपर्क

साधूनच सातबारा उतारा आहे, की नाही जमिनीच्या खरेदी

विक्रीच्या व्यवहारात फ्रॉड करण्याचा पाच मार्ग पण जर का

तुमची यश एखाद्या व्यवहारात पासून झाली असेल तर

तुम्ही तक्रार कुठे करू शकतात.

 

 

हे जाणून घेण्यासाठी आम्ही महसूल तज्ञ प्रल्हाद कचरे शी

संपर्क साधला त्यांनी सांगितलं अशा प्रकरणात फसवणूक

झाली असल्यास व्यक्ती आपल्या अर्जासह जमिनीचे,

कागदपत्र तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे

देऊन तक्रार नोंदवू शकतात. त्या कागदपत्रांच्या आधारे

त्याचा पुढील तपास करता येतो याशिवाय जर आर्थिक

पासून तर त्याची पोलिसात तक्रार करता, येते पोलीस

त्याबाबतची पुढील कारवाई करतात पण जमिनीची खरेदी

करण्यापूर्वी जर का आपली पासून टाळायची असेल तर

त्यासाठीच्या काही सोप्या ट्रिकने आता तुम्हाला सांगणार

आहे.

 

 

सगळ्यात पहिले काय करायचं तर ज्या गावात आपल्याला

जमीन खरेदी करायचे आहे त्या गावातील जमिनीचा किंवा

शेताचा अपडेटेड सातबारा उतारा आठ आणि जमिनीचा

नकाशा बघायचा आता सातबारा उतारावर नेमक्या

कोणत्या गोष्टी बघायच्या म्हणजे सातबारा उताऱ्यावर

जमीन विक्री करणाऱ्या व्यक्तींची नावे त्यावर माहिती किंवा

जुना मालक यांचे नाव असल्यास ते काढून टाकायची दुसरं

म्हणजे जमिनीवर कोणत्याही बँक व संस्था यांच्या कर्जाचा

भोजन असल्याची खात्री करायची तसेच या जमिनी

संदर्भात न्यायालयीन खटला चालू आहे.

 

 

की नाही ते सुद्धा तपासून पाहायचे तिसरा म्हणजे नियोजित

महामार्ग रस्ता इत्यादी नसण्याची खात्री करायची किंवा

याची सातबारा उतारा नोंद आहे की नाही त्याची सुद्धा

खात्री करायची त्यानंतर सातबारा उताऱ्यावर बुधारणा

पद्धती समोर नेमकं काय नोंदवले ते पाहिजे असेल तर

त्याचा अर्थ तो मालक जमिनीचा असतो तो शेतकरी

जमिनीचा मालक असतो त्या जमिनीच्या खरेदी विक्रीवर

शासनाचे निर्बंध नसतात.

 

 

तर शासनाच्या परवानगीशिवाय त्या जमिनीच्या हस्तांतरण

केला जातो त्या गटाचा त्या गटाचा नकाशा पाहणे गरजेचे

असतात त्यामुळे काय होतं तर आपल्याला जमिनीचे हद्द

करते आणि दुसरं म्हणजे याचा अर्थ आपण जी जमीन

खरेदी करणार आहोत त्या जमिनीच्या चारी बाजूला कोणते

गट नंबर आहेत कोणत्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत हे

सुद्धा स्पष्ट होतं

 

 

Leave a Comment