State Borad Exam 2024 | दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2024 चे परीक्षा वेळापत्रक जाहीर !

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत स्टेट बोर्ड परीक्षा 2024 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे   👉👉वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈   10 वी आणि 12 वी चे विद्यार्थी तसेच शाळा व महाविद्यालये यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याकरिता महाराष्ट्रातील दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी … Read more