State Borad Exam 2024 | दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2024 चे परीक्षा वेळापत्रक जाहीर !

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत स्टेट बोर्ड परीक्षा 2024 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे

 

👉👉वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

 

10 वी आणि 12 वी चे विद्यार्थी तसेच शाळा व महाविद्यालये यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याकरिता महाराष्ट्रातील दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसार माध्यमाची बोलताना सांगितले.

 

👉👉वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈👈

 

स्टेट बोर्ड महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळमार्फत माहे फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्याप्रमाणे बारावी बोर्डाची परीक्षा दिनांक २१ फेब्रुवारीपासून, तर दहावी बोर्डाची परीक्षा दिनांक १ मार्चपासून सुरू हो आहे.

 

हे पण वाचा : मोठी बातमी भारतीय सैन्य दलात 41,822 पदांची मेगा भरती !

 

मोठी बातमी : कर्जदारासाठी RBI बँकेने केले नवीन नियम जाहीर ! काय आहेत नवीन मार्गदर्शक तत्वे ते पहा.

 

 

Leave a Comment