Indian Army Recruitment 2023 | मोठी बातमी भारतीय सैन्य दलात 41,822 पदांची मेगा भरती !

    Indian Army Recruitment 2023 : खुशखबर नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आणि भारतीय सेनादलात मध्ये नोकरी करायची असे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या उमेदवारांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे.कारण की भारतीय सैन्य दलामार्फत मिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेस (MES)या विभागामध्ये गट ‘क’ या पदाकरिता नुकतीच भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांच्याकडून … Read more