Indian Army Recruitment 2023 | मोठी बातमी भारतीय सैन्य दलात 41,822 पदांची मेगा भरती !

 

 

Indian Army Recruitment 2023 : खुशखबर नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आणि भारतीय सेनादलात मध्ये नोकरी करायची असे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या उमेदवारांसाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे.कारण की भारतीय सैन्य दलामार्फत मिलिटरी इंजीनियरिंग सर्विसेस (MES)या विभागामध्ये गट ‘क’ या पदाकरिता नुकतीच भरती जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यांच्याकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहे याकरिता इंडियन आर्मी या विभागाद्वारे लवकरच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ ची लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

हे पण वाचा : पोलीस भरती 2023 मधील सर्व जिल्ह्यांना वेटिंग लिस्ट मध्ये असणाऱ्या 5000 मुलांना MSF मध्ये निवड, आपले नाव येथे चेक करा !

 

 

■ रिक्त पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रता आणि एकूण जागांचा आढावा खालील प्रमाणे पहा !

 

मनुष्यबळाच्या संदर्भात तुमच्या संस्थेने दिलेली संदर्भ माहिती. खर्च विभागासाठी ऑप्टिमायझेशन, ज्यामध्ये सैन्य अभियांत्रिकी सेवा (एमईएस) मध्ये विद्यमान सर्व पदांच्या रिक्त जागा सूचित केल्या गेल्या.

 

देखील असे ठरविण्यात आले आहे की, भारत सरकारच्या रिक्त पदांची भरती/भरतीबाबतच्या सध्याच्या सूचनांनुसार, पुढील सूचना येईपर्यंत खालील रिक्त जागा वगळता, तारखेनुसार सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही

 

1]वास्तुविशारद संवर्ग (गट अ) :४४

2] बॅरॅक आणि स्टोअर अधिकारी :120

3]पर्यवेक्षक (बॅरॅक आणि स्टोअर) :५३४

4]ड्राफ्ट्समन :९४४

5]स्टोअरकीपर :१,०२६

6]मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) :11,316

7] सोबतीला :२७,९२०

■एकूण :४१,८२२

 

■ वेतन : 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये प्रति महिना पगार दिला जाईल.

 

■निवड प्रक्रिया पद्धत :  निवड परीक्षेच्या अनेक टप्प्यांनंतर करण्यात येणार आहे, प्रथम दस्तऐवज पडताळणी होईल. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये वैद्यकीय तपासणी आणि मुलाखत यांचा समावेश होतो. सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल.

 

■भरती जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे :क्लिक करा

 

■ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे :क्लिक करा

 

महत्वाची बातमी : मुंबई महानगरपालिका मध्ये 42 हजार पदे रिक्त, लवकरच भरतीला सुरुवात होणार ?

 

 

मोठी बातमी- कर्जदारासाठी RBI बँकेने केले नवीन नियम जाहीर ! काय आहेत नवीन मार्गदर्शक तत्वे ते पहा.

 

 

 

Leave a Comment