State Employees | मोठी बातमी या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आता वेळेवर होणार ! नवीन शासन परिपत्रक जारी..

    State Employees : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे वेतन दोन-दोन महिने विलंबाने होत असलेबाबत.महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांचे दि. १८.०७.२०२३ च्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे.   शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा   सदर पत्रान्वये जिल्हा परिषद कर्मचान्यांचे मासिक वेतन सातत्याने विलंबाने होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अवलंबून असणान्या बाबी … Read more