State Employees | मोठी बातमी या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आता वेळेवर होणार ! नवीन शासन परिपत्रक जारी..

 

 

State Employees : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे वेतन दोन-दोन महिने विलंबाने होत असलेबाबत.महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांचे दि. १८.०७.२०२३ च्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे.

 

शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

सदर पत्रान्वये जिल्हा परिषद कर्मचान्यांचे मासिक वेतन सातत्याने विलंबाने होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अवलंबून असणान्या बाबी जसे गृहकर्ज, मुलांच्या शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या पाल्यांना वेळीच पैसे पाठवता न येणे, घरभाडे वेळेत देता न येणे, स्वतः च्या तसेच कुटूंबाच्या औषधोपचारासाठी येणारी आर्थिक अडचण हया सर्व बाबींमुळे वेळेवर वेतन न झालेने जिल्हा परिषद कर्मचान्यांना नाहक मनस्ताप तसेच आर्थिक कुचंबना होत असल्याने जिल्हा परिषद कर्मचान्यांचे दर

 

शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

महिन्याचे वेतन ५ तारखेपर्यंत करण्याबाबत शासन स्तरावरून आदेश निर्गमित करण्याची विनंती केली आहे. याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, जिल्हा परिषद स्तरावरून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत का होत नाही.

 

तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत होणेकरीता आपल्या स्तरावरून केलेले प्रयोजन याचा स्वयंस्पष्ट कारणासह अहवाल शासनास दिनांक १५.०९.२०२३ पर्यंत सादर करण्यात यावा.

 

हे पण वाचा : सरकारने केली मोठी घोषणा, या योजनेत ६० वर्षांसाठी मिळणार मोफत पेन्शन, जाणून घ्या नवीन योजना

 

👉RBI ने ग्राहकांना दिला मोठा धक्का,खात्यातून एवढीच रक्कम काढता येणार,नवा नियम बदलला ?👈

 

Leave a Comment