Land Record Old Document | 1940 पासून जुने फेरफार डाऊनलोड करा एकदम सोप्या पद्धतीने !

 

 

 

 

Land Record Old Document : मित्रांनो म्हणजे मला प्रॉपर्टी चे अत्यावश्य कागदपत्र मिळवताना आलेला खरा अनुभव आहे ज्या एका जुन्या रेकॉर्ड करिता तलाठी कार्यालयात चार चकरा मारून एका पानाचे झेरॉक्स साठी तीनशे रुपयांपर्यंत मला खर्च आला ते रेकॉर्ड सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अगदी मोफत उपलब्ध होते.फक्त ते माहिती नसल्यामुळे वेळ आणि पैसा उगाच खर्च झाला.Land Record .

 

जुने फेरफार पाण्यासाठी येथे क्लिक करा !

 

 

(Finding Land Documents Online)असेच जमिनीचे कितीतरी जुने रेकॉर्ड जसे आठ अ, उतारा सातबारा उतारा, जुन्या फेरफार नोंदी,आणि इतर बऱ्याच कागदपत्रांच्या जुन्यातल्या जुन्या प्रती व्यवस्थित स्कॅन करून शासनामार्फत जनतेसाठी जतन करून ठेवण्यात आलेले आहेत. आजच्या बातमीमध्ये आपण जमीन अथवा प्रॉपर्टी संदर्भातील एखाद्या विशिष्ट सर्वे नंबरची खूप जुनी फेरफार नोंद ऑनलाईन कशी मिळवायची याची माहिती बघणार आहोत. संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घेण्याकरिता ही बातमी शेवटपर्यंत वाचा?(Check Group Number Change Number Satbara Online)

 

 

आपले अभिलेख ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट त्यावर स्टेप आणि लॉगिन केल्यानंतर ओपन होईल.इथे बेसिक सर्च या पेजवर जिल्हा, तालुका, गाव, कागदपत्राचा प्रकार किंवा डॉक्युमेंट टाईप आणि व्हॅल्यू असे सर्च बॉक्सेस दिलेले आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये विचारलेली माहिती सिलेक्ट करूया सर्वप्रथम लिस्ट मधून जमीन ज्या ठिकाणी आहे, तो जिल्हा सिलेक्ट करा.

 

 

जुने फेरफार पाहण्यासाठी येथे क्लिक करा !

 

 

 

त्यानंतर तालुका तसेच जमीन किंवा प्रॉपर्टी ज्या गावात असेल ते गाव या लिस्ट मधून सिलेक्ट करा मित्रांनो डॉक्युमेंट टाईप मध्ये जर रेकॉर्ड किंवा कागदपत्र तुम्ही शोधत आहात जसे सातबारा प्रॉपर्टी कार्ड,आठ अ, उतारा ओल्ड न्यूट्रिशन म्हणजे जुनी फेरफार नोंद इथे या लिस्ट मधून सिलेक्ट करा. इथे जुन्या फेरफार नोंदणी करिता आपण ओल्ड न्यूटन आता शोधण्याकर करीता बॉक्समध्ये गट नंबर हिस्सा नंबर क्रमांक जुना सर्वे नंबर किंवा प्लॉट नंबर टाकू शकता?(Complete documents relating to land)

 

 

गट नंबर टाकून तो कसा डाऊनलोड करायचा हे देखील त्या आधी सर्वे नंबरचा वापर करून जुन्या नोंदी जमिनीचा सर्वे नंबर यासाठी की त्या सर्वे नंबर(Land Survey No. Group No)वर आजपर्यंत किती फेरफार आणि कोणत्या सालापासून नोंदवले गेले आहेत. याची माहिती समजते आणि अत्यंत जुन्या नोंदी सुद्धा सहज मिळवता येतात इथे सर्वे नंबर टाईप केल्यानंतर सर्च बटन क्लिक करा काही क्षणात त्याखाली सर्च रिझल्ट म्हणून एक टेबल डिस्प्ले होईल ज्यामध्ये एंटर केलेल्या सर्वे नंबर गट नंबर क्रमांक आणि म्युटेशन इयर फेरफार सलानुसार वेगवेगळे रेकॉर्ड्स डिस्प्ले होतील. पुढे आणखी सविस्तर वाचा…

 

 

 

 

Leave a Comment