Land Sale Purchase Information | जमीन खरेदी करण्यासाठी या पाच गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे !

 

 

3]तिसरी गोष्ट :

जमिनीच्या गटाचा नकाशा पाहणी करतात. एक तर आपल्याला जमिनीची हद्द कळते त्यामुळे त्या जमिनीची धंदा आहे तर काय करते.

 

4]चौथी गोष्ट :

जी शेतजमीन आपल्याला खरेदी करायची आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी क्षेत्र रस्ता आहे. की नाही ते बघावं जमीन बिनशेती असेल तर जमिनीपर्यंतचा रस्ता नकाशामध्ये दाखवलेला असतो. पण जमीन शेती नसेल तर व खाजगी रस्ता असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांची हरकत नसल्याची खात्री करून घ्यावी.

 

5]पाचवी गोष्ट :

ती म्हणजे खरेदी कर तालुक्यातील दुय्यम निबंध कार्यालयामध्ये आवश्यकता कागदपत्रांची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदीखत करावे यात गट नंबर आहे की नाही खरेदी करताना कोणत्या पाच गोष्टी लक्षात ठेवायच्या.

 

 

 

Leave a Comment